Thursday, December 3, 2015

Marathi Funny Jokes |



प्रेयसी : तुझा काय प्लॅन आहे
प्रियकर : तोच ग ... १ पैसा १ सेकंड
प्रेयसी : मर मेल्या मोबाईल मध्येच
😂😂😂

------------------

गावाकडचे लोक शहरात एका लग्नाच्या रिसेप्शन ला जातात..
आत गेल्यावर इतके सारे सलाड चे प्रकार पाहुन लगेच बाहेर येतात,
बाहेर येऊन त्यातला एक म्हणतो,
"अजुन येळ हाय वाटतं, भाजी बनवायची हाय अजुन...."

😂😂😂😂😂😂😂😂

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...